मेन मेनू

Video ची साईज कशी कमी करावी


      ╭════════════╮
       ▌      *व्हिडीओ कप्रेसर*   ▌
      ╰════════════╯
📸 *Video ची साईज कशी कमी करावी* 📸
       *_आपण आपल्या मोबाईल वरुन शुट केलेला एखादा video जर आपल्याला Whatsup अथवा Facebook सारख्या सोशल साईट वर अपलोड अथवा शेअर करावयाचा असल्यास ब-याच समश्या येत असतात._*
    *_तसेच त्यातील अतिशय महत्त्वाची समश्या म्हणजे video ची साईज साधारणपणे एक मिनिटाचा जरी video असला तरी तरी त्याची साईज १०० एबी च्या आसपास असते.मग इतका मोठा video शेअर कसा करावयाचा हा प्रश्न आपल्याला पडतो. तसेच असा video आपण शेअर जरी करावयाचा म्हटलं तरी आपला बराचसा Data खर्च होतो._*
    *_मिञांनो आज मी आपणास अशा App विषयी माहिती देणार आहे ज्याच्या मदतीने आपण video ची साईज ५०० एमबी वरुन आगदी २५ एबी पर्यंत कमी करु शकता तेही video ची स्पष्टता न कमी होता._*
👉 *App चे नाव आहे Video Compress*
👉 *App Link आहे*
👉https://play.google.com/store/apps/details?id=com.melgames.videocompress
    *या App च्या मदतीने आपण अतिशय कमी वेळात आपल्या मोबाईलवर video ची साईज कषमी करु शकता* *आपण बनवलेला अथवा शुट केलेला एखादा शैक्षणिक Video सहजपणे कमी Data वापरुन शेअर करु शकता*
👉  *प्रथम वरील लिंकवर क्लिक करा Playstore या App मध्ये लिंक ओपन करा व App डाऊनलोड करा.*
👉 *App डाऊनलोड झाल्यावर ते Open करा. एक Massage येईल त्याला allow करा*
👉 *Allow केल्यानंतर आपणासमोर आपल्या मोबाईल वरील सर्व व्हिडिओ दिसतील आपणास ज्या व्हिडिओ ची साईज कमी करावयाची तो सलेक्ट करा.*
👉 *आपणास किती साईजचा Video हवा आहे ते निवडा व कप्रेस या बटणावर क्लिक करा.*
👉 *थोड्या वेळानंतर आपला Video कप्रेस झालेला असेल तो शेअर करा.*


    *अशा पध्दतीने आपण video ची साईज कमी करु शकता.*

No comments:

Post a Comment