*सोप्या पद्धतीने PPT पासून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी करावी*
__🎞_💽_🎛_📽_📀_📺_
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आवश्यक साधने-:
💻 *लॅपटॉप/डेस्कटॉप* 💻
🗜 *camtasia स्क्रीन रेकॉर्डिंग व व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर* 🗜
🖼 *jpeg, png, gif फाईल्स* 🖼
🎙 *mic / microphone* 🎙
(दोन्हीही नसल्यास मोबाईल चा हेडफोन देखील वापरू शकता)🎧

🎥🎥🎥 *प्रत्यक्ष कृती* 🎥🎥🎥
▪सर्वप्रथम PPT बनवून घ्यावी, त्यात घटकानुरूप इमेजेस घ्याव्यात.
(इमेज घेताना त्यांचे बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्ट असावे जेणेकरून आपल्याला आवश्यक तेवढाच भाग स्क्रीन वर दिसेल)
🤔 बॅकग्राऊंड ट्रान्सपरन्ट असणाऱ्या इमेजेसनाच png, gif इमेजेस असे म्हणतात. या प्रकारच्या इमेजेस आपण गुगल वर शोधू शकतो.
शोधताना फक्त जी इमेज हवी आहे त्याचे नाव आणि त्यासमोर *.png* किंवा *.gif* असे लिहून सर्च 🔍करावे.
उदा. फुलपाखरावरील पाठ बनवण्यासाठी आपण गुगल वर butterfly .png असे टाकून आपण फुलपाखराच्या 🦋इमेजेस सर्च 🔍करू शकतो.
▪ ही ppt अनिमटेड इफेक्ट व साऊंड देऊन अधिक आकर्षक देण्याचा प्रयत्न करा.
▪ PPT बनवून झाल्यावर ती फुल्ल स्क्रीन ला प्ले करून 'camtasia' या सॉफ्टवेअर मार्फत PC/लॅपटॉप चे स्क्रीन रेकॉर्डिंग करा
▪ स्क्रीन रेकॉर्ड होत असताना microphone/mic/हेडफोन Pc किंवा लॅपटॉप ला जोडून PPT मधील प्रत्येक slide ला आवश्यक तेथे तुमच्या स्वतःचा आवाज 🗣🎙द्या
▪ केलेले स्क्रीन रेकॉर्डिंग camtasia मध्ये एडिटिंग करा.
(एडिटिंग म्हणजे अनावश्यक भाग काढून टाकणे, आवश्यक भाग, music जोडणे)
▪ सर्व एडिटिंग पूर्ण झाल्यावर तुमचा हा प्रोजेक्ट export करा.➡🎞
एक्स्पोर्ट करताना तो mp4 फॉरमॅट मध्ये करा.
👆
*अशा पद्धतीने PPT द्वारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण कुठल्याही घटकाचा शैक्षणिक व्हिडिओ बनवू शकतो*
___✍🏻

No comments:
Post a Comment