मेन मेनू

आपला मोबाईल Fast चालण्यासाठी एक उपाय

📱🐢🐢🐢🐢🐢🐢🐢📱

 *आपला मोबाईल Fast चालण्यासाठी एक उपाय*

🔰🔰🔰🔰N 🔰🔰🔰🔰


 👉🏼 *हा प्रश्न अनेक लोकांनी विचारलेला कि सर माझा मोबाईल सारखा hang होतो काय करू?*

👉🏼 *कोणता antivirus वापरू*
👉🏼 *कोणत्या company चा मोबाईल घेऊ जो hang होत नाही*

👍🏼 एक पर्याय

*माझ्या कडे Lenovo K4 आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये 550+  app आहेत तरी सुद्धा तो हँग होत नाही.*

याचे कारण सांगतो
Generally आपण काय करतो की play store वरून किंवा shareit च्या माध्यमातून अनेक app घेतो install करतो वापरतो. परंतु आपण सर्वच app दर रोज वापरत नाही. मोजकेच app आपण रोज वापरतो त्यातले काही आठवड्यातून वापरतो आणि काही क्वचित वापरतो.

 *आपल्या मोबाईल मध्ये RAM MEMORY वर जास्त ताण आला की समजा आपला मोबाईल हँग होणारच*

🤔हाच आपल्याला अनुभव असणारच.

आता करायचे काय हे नीट समजून घ्या.

 एक APP  आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करा त्याची लिंक दिलेली आहे
त्या APP चे नाव आहे

*Super Backup*

💠 हे app download करून install करा

💠open करून आपले सर्व app चे backup घ्या

💠 आपल्या सर्व contacts चे backup घ्या

💠 नंतर जे app आपल्याला दररोज आवश्यक नसतील ते सर्व
 *uninstall* करून टाका

🔰ज्यावेळी आपल्याला त्या uninstall app ची गरज लागेल तेंव्हा पुन्हा हि super backup च्या app मधून instaall करू शकता

✅ *या मुळे फायदा हे होईल आपल्या कडे कितीही app असुद्या आपला मोबाईल slow होणार नाही*

✅कोणत्याही antivirus ची आवश्यकता नाही

✅आपला मोबाईल नवीन मोबाईल सारखा चालेल


*स्वतः अनुभव घ्या आणि मग इतरांना फॉरवर्ड करा*

सुपर बैकअप App ची लिंक

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

https://play.google.com/store/apps/details?id=com.idea.backup.smscontacts

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

2 comments: