मेन मेनू

आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी?

आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी?




अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या नावाची रिंगटोन तयार करु शकतो.

प्रथम आपल्या ब्राऊजर च्या ऍड्रेस बार मध्ये  (Ex. Opera / Chrome / Mozilla / UC etc.) खालीलप्रमाणे टाईप करा.
उदा.
"FDMR <aaple _naav>"

जसे "FDMR <kundan>"

आणि Enter दाबा किंवा search वर क्लिक करा
जे *search result*  येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.

आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा
तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल ती Play करून पहा .

No comments:

Post a Comment