मेन मेनू

वाढवा कॉम्प्युटरचा स्पीड

4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣

*कॉम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी कॉम्पुटर क्लीनअप कसा करावा*

4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣

आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व री सायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
त्यासाठी......

1⃣प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.

2⃣यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.

3⃣त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.

4⃣त्यानंतर ओ एस प्रोपर्टीमधील डिस्क क्लीनअप या बटणावर क्लिक करावे.

5⃣त्यानंतर थोडा वेळ प्रोसेसिंग चालू राहील त्याद्वारे कॉम्प्युटर मधील नको असलेल्या फाईल शोधल्या जातात.

6⃣अशा फाईल डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जातील तेथील सर्व चेक बॉक्स वर क्लिक करणे.

7⃣नंतर ओके या बटणावर किल्क करणे.याद्वारे नको असलेल्या सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.तसेच री सायकल बिन मधील सुद्धा सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.

8⃣ यामुळे कोणत्याही महत्वाच्या file delect होत नसून टेम्पररी file नष्ट होतात।

अशा पद्धतीने speed vadva 

No comments:

Post a Comment